Vasai Latest News: Saamtv
मुंबई/पुणे

Vasai News: मोठी बातमी! वसईमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले

Vasai Latest News: वसईमध्ये मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याची घटना मोठी घटना समोर आली आहे.

चेतन इंगळे

Vasai Breaking News:

वसईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. वसईमध्ये मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याची घटना मोठी घटना समोर आली आहे. पनवेलच्या दिशेने जात असताना वसई दिवा लाईनवर हा प्रकार घडला. यामध्ये कोणालाही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसईमध्ये (Vasai News) मालगाडीचे दोन डब्बे रुळावरून घसरल्याची घटना मोठी घटना समोर आली आहे. पनवेलच्या दिशेने जात असताना वसई दिवा लाईनवर संध्याकाळी ५.१७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन रिकामी होती. तसेच यामधील लोको पायलट व गार्ड यांना कोणतीही हानी झालेली नाही आहे. दरम्यान दोन दीवा वसई मेमू गाड्या कामण रोडवरून कमी आणि उलटल्या आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT