bus caught fire near mahad saam tv
मुंबई/पुणे

मुमुर्शीत बसला लागली आग; ड्रायव्हर, कंडक्टरच्या प्रसंगावधानाने वाचला प्रवाशांचा जीव

आज सकाळच्या सुमारास झाला अपघात.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन कदम

रायगड : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे आज (बुधवार) महाड (mahad) तालुक्यातील मुमुर्शी गावात प्रवाशांचे (passengers) प्राण वाचले. बस क्रमांक एमएच 06 एस 8454 या वेळास - चिंचवड बसला लागली हाेती आग. या घटनेतील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. (mahad latest marathi news)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी बसमधील बॅटरीची केबल चासीला चिकटल्याने शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे आग लागली हाेती. चालक संदीप सुतार आणि वाहक कमलाकर चव्हाण यांनी अग्नी प्रतिबंधक यंत्रणेच्या साह्याने आग विझविली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Detox Drink For Glowing Skin: सकाळी उठल्यानंतर प्या हे पाणी, काचेसारखा चमकत राहील तुमचा चेहरा

Saturday Horoscope : मन अस्वस्थ राहील, ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस धोक्याचा; आर्थिक गणित बिघडणार

खिशात कांदा ठेवल्याने उष्माघातापासून सुटका? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Bird Flu: राज्यात 'बर्ड फ्लू'ची एन्ट्री; पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत,दीड लाख कोंबड्यांची कत्तल होणार?

Maharashtra News Live Update: आज बारावीचा निकाल होणार जाहीर

SCROLL FOR NEXT