वाहनचालकांना मोठा दिलासा! मागील १० दिवसांपासून इंधन दर स्थिर Saam Tv
मुंबई/पुणे

वाहनचालकांना मोठा दिलासा! मागील १० दिवसांपासून इंधन दर स्थिर

मागील वर्षभरात सुरू असलेल्या सतत होत असलेल्या इंधन दरवाढीला मागील १० दिवसांपासून ब्रेक लागलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : मागील वर्षभरात सुरू असलेल्या सतत होत असलेल्या इंधन Fuel दरवाढीला Rate मागील १० दिवसांपासून ब्रेक Break लागलेला आहे. १७ जुलैपासून मंगळवारपर्यंत इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही. दरवाढ न झाल्यामुळे वाहनचालकांना Motorists मोठा दिलासा मिळालेला आहे. मागील वर्षी अनलॉक Unlock नंतर इंधनाचे दरात सातत्याने वाढ होत होती. या नंतर सप्टेंबर २०२० मध्ये दर काहीसे कमी झालेले होते. डिसेंबर २०२० पर्यंत दर कमी- जास्त होत राहिले.

हे देखील पहा-

मात्र, जानेवारीनंतर पेट्रोल Petrol- डिझेलच्या Diesel किंमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. १५ एप्रिल ते १५ जुलै या तीन महिन्यांच्या पेट्रोल-डिझेलचे भाववाढीत एकदा पण कमी झालेली नाही. यामुळे दरवाढीपासून कधी मुक्तता होणार, या चिंतेत असलेल्या वाहनचालकांना मागील १० दिवस काहीसे दिलासादायक ठरलेले आहे. भाववाढ सुरूच राहिली असती, तर साधे पेट्रोल ११० तर पॉवर पेट्रोल ११५ आणि डिझेल १०० रुपयांच्या घरात झाले असते.

इंधनाचे दर

१ जुलै

पेट्रोल - १०४.८८

पॉवर पेट्रोल - १०८.५६

डिझेल - ९४.८८

सीएनजी - ५६.६० प्रतिकिलो

२७ जुलै

पेट्रोल - १०७.४५

पॉवर पेट्रोल - १११.१३

डिझेल - ९५.६०

सीएनजी - ५६.६० प्रतिकिलो

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par : तारीख ठरली! आमिर खानचा 'सितारे जमीन पर' युट्यूबवर, किती रुपयांत पाहता येणार?

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Post Office ची धांसू योजना, नवरा-बायकोने एकत्र करा गुंतवणूक; ५ वर्षांत मिळतील १३ लाख रुपये

SCROLL FOR NEXT