Belhe-Jejuri Highway, Shikrapur
Belhe-Jejuri Highway, Shikrapur  saam tv
मुंबई/पुणे

Pune : बेल्हा-जेजुरी महामार्गावर भीषण अपघात, माय-लेकासह युवक ठार

रोहिदास गाडगे

Pune News : बेल्हे-जेजुरी महामार्गावर (belhe jejuri highway) शिक्रापुर जवळील धामारी येथे भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात माय (mother) लेकांसह (son) एका युवकाचा (youth) जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

मागच्या अनेक दिवसांपासुन बेल्हे जेजुरी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. आजच्या अपघाताबाबतची माहिती अशी - भरधाव वेगाने जाणा-या ट्रक (truck) ने दुचाकीला जोरदार धकड दिली. हा अपघात इतका भीषण हाेता की माय लेकांसह एक युवकाचा अपघातात जागीच मृत्यु झाला.

या अपघातात संकेत डोके (sanket doke), विजया डोके (vijaya doke) व ओंकार सुक्रे (omkar sukre) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने खडकवाडी परिसरात शोखकळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पाेलिस (police) घटनास्थळी पाेहचले. त्यांनी अपघाताची चाैकशी सुरु केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT