Camphor Bath Benefits: कापूरच्या पाण्याने आंघोळ करण्याचे 5 जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Manasvi Choudhary

कापूर

कापूर आयुर्वेदिक गुणधर्मासाठी ओळखला जातो. कापूराचे आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत.

Camphor | pinterest

कापूराचे आंघोळीसाठी फायदे

जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात कापूर, कापूर पावडर किंवा कापराचे तेल मिक्स केले तर शरीराला फायदे होतात.

Camphor Bath Benefits

आरोग्यासाठी फायदे

कापरामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि औषधी गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Camphor Bath Benefits

त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव

कापरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या समस्या, खाज , पुरळ आणि फंगल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात.

Skin Infections

नकारात्मकता होते दूर

पाण्यामध्ये कापूर मिक्स करून आंघोळ केल्याने निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते.

Negativity

थकवा आणि ताणतणाव दूर होतो

कापराचा सुवास मनाला प्रसन्न करतो. कापराच्या पाण्याने आंघोळ केल्यास दिवसभरचा थकवा आणि मानसिक ताणतणाव दूर होतो. मूड फ्रेश होतो.

Relieves Stress

स्नायूंच्या वेदनांपासून आराम

जर तुम्हाला सांधेदुखी किंवा स्नायूंच्या दुखण्याचा त्रास असेल, तर कोमट पाण्यात कापूर मिसळून आंघोळ करा.

Muscle Pain Relief

शरीराची दुर्गंधी दूर होते

दिवसभरच्या कामामुळे शरीरात घाम येतो. कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची दुर्गंधी कमी होते.

Body Odor

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Perfect Lipstick Shades For Women: महिलांसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्स, लाल आणि न्यूड रंगामध्ये लेटेस्ट ५ डिझाईन्स

Perfect Lipstick Shades For Women
येथे क्लिक करा...