Pune Bhushi Dam  
मुंबई/पुणे

Pune Rain: पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार; पर्यटकांनो! भुशी डॅम परिसर, लायन्स पॉइंटला जाणं टाळा

Pune Bhushi Dam : गेल्या २ दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी भागात पावसाची संतधार सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये तसेच नदीपात्रामध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.

Bharat Jadhav

पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर भुमी धरणाला भेट देण्यचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मावळ, मुळशी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पर्यटकांना महत्त्वाची सुचना दिलीय. पर्यटकांनी भुशी डॅम परिसर, लायन्स पॉइंट, पवना धरण, कुंदमळा परिसर या ठिकाणी जाणे टाळावे अशा सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

पावसाळ्यात अनेक पर्यटक धबधबा पाहण्यास असतात. पर्यटकांच पुण्यातील सर्वात आवडतं ठिकाण म्हणजे भुशी धरण. भुमी धरण पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. पंरतु गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात संततधार सुरू आहे, यामुळे धरण क्षेत्रामध्ये तसेच नदीपात्रामध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. पावसाळी सहलीचा आनंद लुटताना काही अनुचित प्रकार घटना घडून नये, यासाठी नागरिकांनी धोकादायक ठिकाणी पर्यटनास जाण्याचे टाळावे अशा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi News : महायुतीने महाराष्ट्राला कमजोर केलं; प्रियांका गांधी यांची राज्य सरकारवर फटकेबाजी | VIDEO

IND vs AUS: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Rohit पर्थ कसोटी खेळणार?

Mumbai Local News: पश्चिम रेल्वे मार्गावर १२ तासांचा ब्लॉक, एका क्लिकवर वाचा वेळापत्रक

Bollywood Actor: बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये सर्वांत श्रीमंत कोण?

Palak Tiwari - Ibrahim ali khan Photos: पलक तिवारी आणि इब्राहिम अली खानच्या डेटिंगच्या चर्चा; मालदीवचे फोटो झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT