MNS District President Aaditi Sonar News Saam TV
मुंबई/पुणे

MNS News : मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Navi Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिती यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करून अवैध्य बांधकाम केल्याचा आरोप होत आहे. याबाबत तक्रार दाखल होताच, खांदेंश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आदिती सोनार यांनी काही दिवसांपूर्वी पनवेलच्या विहिघर परिसरातील शेतजमिनीवर बांधकाम केलं होतं. यासाठी त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहीचा आणि शिक्यांचा वापर केला होता. याशिवाय त्यांनी शेतजमीन बिनशेत असल्याचं देखील भासवलं होतं. (Latest Marathi News)

दरम्यान, यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता, आदिती गोरे यांनी बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर केल्याचं दिसून आलं. याप्रकरणी रायगडच्या खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यातील या बँकेवर RBI चे कडक निर्बंध; ६ महिने सर्व व्यवहार बंद, ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ

Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! मुंबईच्या महापौर पदासाठी शिंदेसेनेनं ऑपरेशन टायगर? ४ बड्या नेत्यावर मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीडमधून जेरबंद

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT