MNS News  Saam TV
मुंबई/पुणे

MNS on Marathi Patya : मुंबईत मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; दोन दिवसात मराठी फलक लावा अन्यथा खळखट्याक करण्याचा इशारा

Muymbai News : अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केटमधील दुकानदार आणि व्यावसायिकांना मराठी फलक लावण्याचं आवाहन केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News :

दुकान व आस्थापणांना मराठी भाषेतील नाम फलक लावण्याकारिता उच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबरची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी नामफलकासाठी मनसे आक्रमक झाली आहे.

अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केटमधील दुकानदार आणि व्यावसायिकांना दुकानाच्या दर्शनी भागात ठळक अक्षरात मराठी भाषेतील फलक लावण्याचं आवाहन केलं आहे. काही दुकानदारांना मराठी भाषेतील नाम फलक असलेले बॅनर देखील देण्यात आले.

जर दोन दिवसात दुकानाचे नामफलक मराठीत झाले नाहीत, तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशारा देखील यावेळी मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

SCROLL FOR NEXT