Mega Block Saam Digital
मुंबई/पुणे

Mega Block : लोकल प्रवशांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर

Mumbai Local News : गेल्यात तीन दिवसांपासून जंबो मेगा ब्लॉकमुळे विस्कळीत असलेली मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अप आणि डाउन लाईनवरील धीम्या आणि जलद लोकलची वाहतूक सुरू झाली आहे.

Sandeep Gawade

गेल्यात तीन दिवसांपासून जंबो मेगा ब्लॉकमुळे विस्कळीत असलेली मध्य रेल्वेची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच ठाणे स्थानकात सुरू असलेली इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि प्लॅटफॉर्म रुंदीकरणाची काम पूर्ण झाली असून अप आणि डाउन लाईनवरील धीम्या आणि जलद लोकलची वाहतूक सुरू झाली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर (Central Mega Block) जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर तब्बल ९९ तास, ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तास आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीत ९३० लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.

रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही रेल्वे स्टेशनवर गर्दीतर वाढलीच पण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवरही ताण आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींंच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला! ₹1,500 की ₹3,000 मिळणार? वाचा...

Maharashtra News Live Update : ढोल ताश्यांच्या गजरात करीरोडचा कैवारी गणपती विसर्जन मिरवणूक

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT