A massive fire breaks out at a plastic godown in Bhiwandi. Saam Tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Fire : भिवंडीत प्लास्टिकचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी

आज सकाळच्या सुमारास लागली भीषण आग.

साम न्यूज नेटवर्क

भिवंडी : भिवंडी (bhiwandi) येथील एका प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग (fire) लागली आहे. ही आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पाेहचल्या. सध्या आग विझविण्यासाठी अग्निशमन दल (fire brigade) शर्थीचे प्रयत्न करीत आहे. (Bhiwandi Fire Latest Marathi News)

दरम्यान (bhivandi) या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीचे लाेळ उठले हाेते. त्यामुळे परिसरात धूराचे लाेट पसरले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू, सरकारी शाळेची पोलखोल करणं जीवावर बेतलं; धक्कादायक घटनेने खळबळ

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT