"महाविकास आघाडी संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी" SaamTv
मुंबई/पुणे

"महाविकास आघाडी सरकार, संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी"

'राज साहेबांवर टीका करणाऱ्यांना पुण्यात फिरुन देणार नाही असा इशारा मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांना दिला होता.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरतीRaj THackeray संभाजी ब्रिगेडच्याSambhaji Brigade प्रवीण गायकवाड यांनी काही दिवसांपुर्वी केलेल्या टिकेला उत्तर देताना मनसे शहराध्यक्ष वसंत मोरेVasant More यांनी प्रवीण गायकवाडांना पुण्यात फिरु न देण्याचा इशारा दिला होता. या मनसे-ब्रिगेडच्या वादात आता राष्ट्रवादीने कॉंग्रेसनेNCP उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 'महाविकास आघाडी सरकारMVA Goverment हे प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी' असल्याच वक्तव्य केलं आहे.Mahavikas Aghadi with the support of Sambhaji Brigade-Prashant Jagtap

बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare यांनी नुकतेच वयाच्या शंभरीत पदार्पन केले त्यांच्या जन्मदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद घेतले होते, यावेळी राज ठाकरेंनी बोलताना 'बाबासाहेबांनी इतिहासाशीHistory कधीही तडजोड केली नाही; त्यांनी नेहमीच खराTrue इतिहास लोकांसमोर मांडला' असं विधान केलं होत. हे वक्तव्यही संभाजी ब्रिगेडला मान्य नव्हतं.

हे देखील पहा-

अशातच साम टीव्हीचेSaamTv कार्यकारी संपादक प्रसन्न जोशीprasanna joshi यांनी बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखतInterview घेतली तेंव्हाSavarkar 'सावरकरांनी जी हिंदुपदपातशहा ही पदवी शिवाजी महाराजांनाShivaji Maharaj दिली ती तुम्हाला योग्य वाटते का?' त्यावेळी त्यांनी हो ती अगदी योग्य असल्याचे मत मांडले आणि तेंव्हापासूनच संभाजी ब्रिगेड आणि मनसेMNS यांचा सामना रंगला.

संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे हे पुरंदरेंच्या पायाजवळ बसले म्हणूनच त्यांची अधोगती झाली असे अत्यंत टोकाचे वक्तव्य केले तर 'राज साहेबांवर टीका करणाऱ्यांना पुण्यात फिरुन देणार नाही असा इशारा मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाडांना दिला होता.आता याच वादाचा धागा पकडत पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रवीण गायकवाडांच समर्थन केलं आहे, शिवाय वसंत मोरेंच्या त्या वक्तव्याचा निषेधही प्रशांत जगताप यांनी केला आहे.तसेच 'महाविकास आघाडी प्रवीण गायकवाड यांच्या पाठीशी' असल्याच वक्तव्यही जगतापांनी केलं आहे.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीयवाद वाढला

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनNCP महाराष्ट्रामध्ये जातीयवाद वाढला असे वक्तव्य काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी केले होते तर राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचेPrabodhankar Thackeray साहित्य वाचन करण्याचा सल्ला खुद्द शरद पवारांनी राज यांना दिला होता.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT