Ajit Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: अजित पवारांवर हक्कभंगाची कारवाई करा; दरेकरांचे उपसभापतींना पत्र, 'त्या' विधानावर घेतला आक्षेप

प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाच्या सुचनेच पत्र उपसभापतीना दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Assembly Budget Session 2023: राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन विविध कारणांनी चांगलेच गाजत आहे. संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राष्ट्रद्रोही या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्याविरोधात हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली असतानाच आता सत्ताधाऱ्यांकडूनही अजित पवारांवर हक्कभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. (Maharashtra Poliitics)

विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या देशद्रोही या वक्तव्यावरून हक्कभंगाची सुचना देण्यात आल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनाकडून देखील हक्कभंगाची सुचना देण्यात आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या महाराष्ट्रद्रोही या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला असून विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाच्या सुचनेच पत्र उपसभापतीना दिले आहे. त्यामुळे अधिवेशनात या मुद्द्यावरुन नवा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, विरोधकांनी देशद्रोही या शब्दावर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर पहिल्यांदाच खुलासा केला. "सदस्यांनी परिषदेत माझा विरोधात जो हक्कभंग आणला आहे. ते वक्तव्य विरोधीपक्ष नेते यांच्याबाबत नव्हते. नवाब मलिक यांचे संबध देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींशी होते, मी त्यांच्याबद्दल बोललो होतो," असे स्पष्टिकरण त्यांनी यावेळी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT