Saree Draping Styles: दिवाळीसाठी साडी नेसण्याच्या ७ हटके स्टाइल्स; पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच!

Shruti Vilas Kadam

क्लासिक नवी साडी स्टाइल

पारंपरिक पद्धतीने साडी नेसून साधा आणि एलिगंट लूक मिळवता येतो.

Saree Draping Style | Saam tv

नऊवारी साडी स्टाइल

मराठमोळा पारंपरिक लूक देणारी नऊवारी साडी सण-समारंभांसाठी उत्तम पर्याय आहे.

Saree Draping Styles

बंगाली ड्रेपिंग स्टाइल

रुंद प्लीट्स आणि वेगळ्या पद्धतीने घेतलेला पदर यामुळे आकर्षक आणि रॉयल लूक मिळतो.

Tissue Saree Drape Tips

गुजराती ड्रेपिंग स्टाइल

पदर पुढच्या बाजूला घेतल्यामुळे साडीला पारंपरिक आणि स्टायलिश टच मिळतो.

Saree Draping Styles | Google

पदर स्टाइल

पदर खांद्यावरून सरळ खाली सोडल्याने साधा, नीटनेटका आणि सुंदर लूक मिळतो.

Saree Draping Styles | Google

बेल्टसह साडी स्टाइल

साडीवर बेल्ट वापरल्यास लूक मॉडर्न आणि स्मार्ट दिसतो. पार्टी किंवा रिसेप्शनसाठी ही स्टाइल छान वाटते.

Saree Draping Styles

प्री-प्लीटेड साडी स्टाइल

पटकन साडी नेसायची असल्यास प्री-प्लीटेड साडी सोयीची ठरते. कमी वेळात आकर्षक आणि परफेक्ट ड्रेपिंग करता येते.

Saree Draping Styles

Haldi Milk Benefits: झोपण्याआधी एक ग्लास हळदीचं दूध प्यायल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या 'हे' फायदे

Haldi Milk Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा