शिकारीच्या हेतुने दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांवर बिबट्याचा हल्ला... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

शिकारीच्या हेतुने दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांवर बिबट्याचा हल्ला...

या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

खेड - उत्तर पुणे Puneजिल्ह्यात बिबट्यांचे Leoprad माणसांवरील हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. काल रात्रीच्या सुमारास खेड तालुक्यातील आगारमाथा येथे दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत.

हे देखील पहा -

शिकारीच्या शोधात बिबट रस्त्याच्या बाजुला दबा धरुन बसला असताना दुचाकीवरुन दोघेजण जात असताना बिबट्याने अचानक दुचाकीवर झेप घेऊन दोघांवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी बिबट आणि दोन तरुणांमध्ये झटापट झाली दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखविल्याने बिबट्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

मात्र दोघेही गंभीर जखमी झालेत पप्पु मोमीन आणि सादिक मोमीन अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे असुन या बिबट कडुन मागील आठ दिवसांत माणसांवर तीसरा हल्ला आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT