आजचा शेळपट उद्याचा योद्धा! पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांची साद रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

आजचा शेळपट उद्याचा योद्धा! पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांची साद

कायद्याच्या अज्ञानामुळे अन्याय होऊ नये यासाठी गावातील आजचे शेळपट उद्याचा योद्धा व्हायला सज्ज व्हा असं आवाहन पुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी केलं.

रोहिदास गाडगे

पुणे: ग्रामीण डोंगराळ भागात भागातील जनमाणसात कायद्याच्या ज्ञानाचा जागर व्हावा आणि कायद्याच्या अज्ञानामुळे अन्याय होऊ नये यासाठी गावातील आजचे शेळपट उद्याचा योद्धा व्हायला सज्ज व्हा असं आवाहन पुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी केलं आहे. राजगुरुनगर जिल्हा सत्र न्यायालयाकडून स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवाच्या आयोजन कार्यक्रमात ते बोलत होते. (law awarness camp done in Pune under the guidance of pune District Chief Justice Sanjay Deshmukh)

हे देखील पहा -

देशाच्या स्वातंत्र्यानंतरही अजुनही अनेकांना कायद्याचे पुर्णतः ज्ञान नाही, त्यामुळे आपल्यातुन अजुनही अज्ञानाच्या अपमानाची फळे आहेत. पण तुमच्यातच कला गुण संपन्नता आहे, त्यामुळे आपल्यातील चांगल्या गुणांचा समाजहितासाठी उपयोग करुन घ्या असं म्हणत प्रमुख जिल्हा न्यायाधिश संजय देशमुख यांनी आपल्या कवितेतून उपस्थितांना संबोधित केलं.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ग्रामीण भागातील नागरिकांसह तरुणांना कायदेविषयक ज्ञानाचा जागर व्हावा यासाठी खेड तालुका बार असोसिएशन, विधी सेवा समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त " आजादी का अमृत महोत्सव " या अभियानांतर्गत  खेड तालुक्यातील कनेरसर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर आयोजित केले होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधिश संजय देशमुख, सहाय्यक धर्माद्याय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्या उपस्थितीत पार हे शिबिर संपन्न झाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT