माथेरानमध्ये पर्यटक महिलेची हत्या; नग्न अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचं मुंडकही गायब (पहा Video) Saam TV
मुंबई/पुणे

माथेरानमध्ये पर्यटक महिलेची हत्या; नग्न अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचं मुंडकही गायब (पहा Video)

इंदिरानगर मधील कॉटेजमध्ये राहणाऱ्या एका महिला पर्यटकाची हत्या करण्यात आली आहे. या महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह बेडखाली ठेवण्यात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माथेरान : माथेरान (Matheran) येथील इंदिरानगर मधील कॉटेजमध्ये राहणाऱ्या एका महिला पर्यटकाची हत्या करण्यात आली आहे. या महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह बेडखाली ठेवण्यात आला होता. मात्र या घटनेमधील धक्कादायक प्रकार असा समोर आला आहे की हत्या करणाऱ्या नराधमाने या महिलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाते तुकडे केले आहेतच आणि तिचं धड शरीरापासून वेगळं केलं आहे.

हे देखील पहा -

शिवाय तिचं मुंडक हत्या करणारा आरोपी सोबत घेऊन गेल्याची शक्यता पोलिसांनी (Police) वर्तवली आहे. तसंच हा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला आहे.

दरम्यान महिलेच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले असून त्या महिलेचा मृतदेह जिथे आढळला आहे त्याच रुममध्ये जो पत्ता (Address) सापडला आहे तो देखील चुकीचा असल्याचंही पोलिस तपासात सिद्ध झालं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT