मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी केनियन महिला ताब्यात Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी केनियन महिला ताब्यात

या प्रकरणी अंदाजे १८ केनियन महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूरज सावंत

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी काही केनियन महिलांना कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. या महिलांकडून कस्टम अधिकाऱ्यांनी तब्बल २ कोटी रुपये किंमतीचे ४ किलो सोने हस्तगत केले आहे. या महिला खान्या पिण्याच्या साहित्यातून हे सोनं नेत होत्या, तर काही सोनं अंतर्वस्त्र व डोक्यातील विकमध्येही लपवण्यात आले होते असे तपासात समोर आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अंदाजे १८ केनियन महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT