Jitendra Awahad On Ajit Pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: हिंमत असेल तर राजीनामा द्या, NEET घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना चॅलेंज

Jitendra Awhad Criticized Deputy CM Ajit Pawar: जितेंद्रा आव्हाड यांनी नीट परीक्षा घोटाळ्यावरून अजित पवारांवर टीका केली. नीटच्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यापेक्षा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या किंवा तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. नीट घोटाळ्यावरून (NEET Scam) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आक्रमक झाले आहेत. नीट घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांची भेट घेण्यापेक्षा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या किंवा तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पुणे आणि मुंबईतील नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊ असे पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी सांगतिले होते. 'विद्यार्थ्यांची भेट कसली घेतायत. असं विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका. मी याला भेटतो त्याला भेटतो त्यापेक्षा हिंमत असेल तर राजीनामा द्या.' यावेळी नीट परीक्षा घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : 6 राशींची चांदी होणार, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा गुरुवारचे राशीभविष्यओ

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

SCROLL FOR NEXT