Udhav Thackeray : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा दिवस ठरला Saam TV
मुंबई/पुणे

Udhav Thackeray : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा दिवस ठरला

या भेटीत राजकीय मोट बांधण्याचा दोन्ही प्रादेशिक्ष पक्षांचा प्रयत्न असून बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांची एकजूट करण्याचा राव यांचा प्रयत्न आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक -

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Telangana CM Chandrasekhar Rao) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा दिवस अखेर ठरला आहे.

शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी विरोधकांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरु असून याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhhav Thackeray) हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहेत. असल्याचे बोबले जात होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती अखेर ही रविवारी 20 फेब ही भेट होणार असून, उद्धव ठाकरे यांनी राव यांना भोजनाचं आमंत्रण दिल्यानं राव मुंबईत येणार आहेत.

या भेटीत राजकीय मोट बांधण्याचा दोन्ही प्रादेशिक्ष पक्षांचा प्रयत्न असून बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांची एकजूट करण्याचा राव यांचा प्रयत्न असून देशातील भाजप आणि केंद्र सरकारच्या दबावाविरोधात बिगर भाजप शासित राज्यज्यांचे मुख्यमंत्री एकत्र येणार का याकडेही आता सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. तसंच राव आणि ठाकरे यांच्या रविवारी होणारी बैठक महत्वाची याआधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मुंबईत आल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

SCROLL FOR NEXT