परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; अटक वारंट निघणार? Saam Tv
मुंबई/पुणे

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ; अटक वारंट निघणार?

आज परमबीर सिंह यांना आयोगाकडून उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी असणार आहे.

सूरज सावंत

मुंबई - परमबीर सिंह Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. मागील प्रत्येक सुनावनीला माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे उपस्थित राहिले नाही. त्यामुळे आयोगाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र आज परमबीर सिंह यांना आयोगाकडून उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी असणार आहे. आज परमबीर सिंह उपस्थित न राहिल्यास त्यांच्या विरोधात चांदिवाल आयोगाकडून अटक वारंट निघू शकतो अशी देखील माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता. त्या आरोपांच्या चौकशीची स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाने परमबीर सिंह यांना वारंवार समन्स बजावले आहे. पण, परमबीर सिंह एकाही समन्सनंतर चौकशी समितीसमोर हजर झाले नाहीत. दरम्यान, या प्रकरणाची आज चौकशी होणार आहे. आज परमबीर सिंह उपस्थित न राहिल्यास त्यांच्या विरोधात चांदिवाल आयोगाकडून अटक वारंट देखील निघू शकतो. तसेच आज परमबीर यांना आयोगाकडून उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी असणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : मन थोडं अस्वस्थ होईल; ५ राशींच्या लोकांवर रविवारी मोठं संकट

भाजपची ताकद वाढणार; समरजीत सिंह घाटगे यांची पुन्हा घरवापसी

इराणच्या निशाण्यावर थेट युएई; ट्रम्पच्या नादात आखात जळणार? VIDEO

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

'VSR च्या रोहित सिंगला अटक करा'; जय पवारांची पहिल्यांदाच मागणी, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT