Iqbal Kaskar: मोठी बातमी! इक्बाल कासकर ईडीच्या ताब्यात  Saam Tv
मुंबई/पुणे

Iqbal Kaskar: मोठी बातमी! इक्बाल कासकर ईडीच्या ताब्यात

आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि भारताकरिता मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊद इब्राहीम याचा भाऊ इकबाल कासकर याला ED ने ताब्यात घेतले

सुरज सावंत

मुंबई: आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि भारताकरिता मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊद इब्राहीम (David Ibrahim) याचा भाऊ इकबाल कासकर याला ED ने ताब्यात घेतले आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी ईडी लवकरच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. इकबालची कोठडी मिळविण्याकरिता ईडीने मकोका कोर्टात अर्ज करण्यात आला होता. (In the custody of Iqbal Kaskar ED)

हे देखील पहा-

ड्रग प्रकरणी इकबाल कासकर ED च्या कोठडीमध्ये आहे. ईडीने केलेल्या अर्जाला मंजुरी मिळाल्यास इकबालची रवानगी न्यायालयीन (Court) कोठडीमधून ईडीच्या कोठडीत झाली आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी काही जणांची चौकशी (Inquiry) केली आहे आणि आणखी काही जणांची चौकशी लवकरच करणार आहे. छोटा शकीलचा सहकारी सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट याची ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी ९ तास चौकशी केली होती. तसेच ईडीने इकबालची कोठडी मिळविण्याकरिता मकोका कोर्टात अर्ज करण्यात आला होता. यामुळे इकबालची रवानगी ईडीच्या कोठडीमध्ये झाली आहे.

सध्या ईडी दाऊद इब्राहीम आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या संपर्कामधील व्यक्तींच्या मनी लाँड्रिंगच्या व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे. राज्यात ईडीचे धाडसत्र सुरूच आहे. ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी, दाऊद आणि छोटा शकील तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी इकबाल कासकरला ताब्यात घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT