रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

पुणे: शारीरिक संबंधाला नकार देणाऱ्या पत्नीची पतीकडूनच निघृण हत्या!

ऐन सणासुदीच्या दिवशीच पतीकडून पत्नीची हत्या...

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे: पत्नीने शारीरीक संबंध ठेवू न दिल्याने शरीरावर अनेक ठिकाणी चाकुने वार करत पतीने पत्नीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील केंदुर गावात घटना घडली. पत्नीच्या हत्येनंतर पती पोलीस स्टेशन स्वतःहुन हजर झाला. आशा रामदास पवार असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. (Pune Crime News)

रात्रीच्या सुमाराम पती-पत्नी एकत्र झोपले असताना पती रामदास पवार याने पत्नीला शारीरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असताना पत्नी आशाने चापट मारुन 'मला स्पर्श करु नकोस मला तुझी गरज नाही', असं म्हटल्यानंतर पती रामदासला राग अनावर झाला.

पहा व्हिडीओ-

राग अनावर झाल्याने घरातील चाकुने पत्नीच्या अंगावर, डोके, कान, पोट आणि हातावर गंभीर वार केले. यामध्ये पत्नी गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर पत्नीचा जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर पती रामदास पवार स्वतःहुन शिक्रापुर पोलीसांत जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानुसार पतीवर पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: साडीवर घाला स्टायलिश 5 ब्लाऊज, सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल

Crime: कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, बॉयफ्रेंडने व्हिला बुक केला; जबरदस्ती गुंगीचे औषध पाजलं, नंतर...

Red Fort threats : लाल किल्ला, दिल्ली सचिवालय बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी; एका मेलनंतर सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर

Maharashtra Live News Update: ठाणे महापालिकेत शिंदेसेना अन् भाजपमध्ये खडाजंगी

कोणत्याही परिस्थितीत इराण सोडा! मोदी सरकारचा भारतीय नागरिकांना इशारा; काय आहे अमेरिकेचा प्लॅन?

SCROLL FOR NEXT