Nawab Malik Saam TV
मुंबई/पुणे

'मलिक निर्दोष सुटले तर मुख्यमंत्री बनवा, पण आता राजीनामा घ्या'

'द काश्मीर फाईल्स' आणि पावनखिंड हे दोन्ही सिनेमे टॅक्स फ्री करावे यासाठी 92 आमदारांनी सह्य़ा करुन मुख्यमंत्र्यांनाकडे मागणी केली आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : 'द काश्मीर फाईल्स' आणि पावनखिंड हे दोन्ही सिनेमे टॅक्स फ्री करावे यासाठी 92 आमदारांनी सह्य़ा करुन मुख्यमंत्र्यांनाकडे मागणी केली असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी त्यांनी प्रवीण दरेकरांवरती (Pravin Darekar) करण्यात आलेल्या कारवाई म्हणजे, या सरकारला सुचलेली विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचं म्हणाले. तसंच या सरकारने धमक्या देण्याचे कार्यक्रम सुरू केला असून सूडनाट्याचा कार्यक्रम यांचा सुरू झाले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना समन्स जाहीर व्हायचा पण ज्यांनी भ्रष्टाचार उघड केला त्या देवेंद्र फडणवीस यांना यांनी समन्स दिला हे इतिहासात पहिल्यादा घडत आहे. सरकारचे सूड घेणारं रूप सामान्य व्यक्ती जाणत आहे असही मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारने नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. जाणून बुजून माहिती असताना जमीन खरेदी झालेली असेल आणि कोर्टाने अजून जामीन दिला नाही तर त्यांचा राजीनामा घ्यायला हवा जर ते निर्दोष सुटले तर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवलं तरी चालेल पण आता राजीनामा घ्यायला हवा असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT