Uddhav Thackeray/Dilip Walase Patil Saam TV
मुंबई/पुणे

"अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद द्या म्हणतील; 3 पक्ष असतात तेव्हा समान खातेवाटप अपेक्षित"

'गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) शिवसेनेला हवं ते करत नाहीत.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : व्यक्ती दोष आणि तिरस्काराच्या भूमिकेत सरकार वेळ घालवत आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत पण त्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधी एवढी बैठक घेतली नाही. सध्या जे काही सुरु आहे ते फक्त खुर्चीसाठी सुरू असल्याची टीका भाजपनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरती केली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) शिवसेनेला हवं ते करत नाहीत काही करा पण कारवाई करा या एकाच उद्देशाने यांना पछाडलं आहे. उद्या अडीच वर्षे झाली तर मुख्यमंत्री मला द्या असे म्हणतील जेव्हा तीन पक्ष असतात तेव्हा समान खातेवाटप अपेक्षित असते असही दरेकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले हा श्रेयवादाचा विषय नाही. अडीच वर्षात राज्य सरकारने काय केले हे आपण पाहिले देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं प्रयत्न आणि खर्च केलेला निधी यांची माहीती आम्ही दिली आहे असं वक्तव्य त्यांनी मेट्रो प्रकल्पावरती केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT