Breaking : आरोग्य, MHADA नंतर टीईटी आणि पोलीस भरतीचे पेपरही संशयाच्या भोवऱ्यात SaamTV
मुंबई/पुणे

Breaking : आरोग्य, MHADA नंतर टीईटी आणि पोलीस भरतीचे पेपरही संशयाच्या भोवऱ्यात

आरोग्य भरती परीक्षा, म्हाडाबरोबरच आता TET ची आणि पोलीस भरती परीक्षांचे पेपरही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : आरोग्य भरती परीक्षा, म्हाडाबरोबरच (MHADA) आता टीईटीची आणि पोलीस भरती परीक्षांचे पेपरही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आरोग्य विभाग पेपर फुटीमध्ये अटक केलेला मुंबई नेव्हल डॉकयार्डमधील खलाशी प्रकाश मिसाळ हा पेपर फोडणाऱ्या एजंट सोबत संपर्कात असून हाच एजंट टीईटी परीक्षा (TET exam) (शिक्षक पात्रता परिक्षा), पोलीस भरती परीक्षांचे परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवणाऱ्यांशी संपर्कात असल्याचं उघड झालं आहे.

हे देखील पहा -

आरोग्य विभाग गट 'ड' चा पेपर व्यतिरिक्त इतर परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवून ते परीक्षार्थीमध्ये वितरित केले होते. याचा तपास सायबर पोलिसांनी (Cyber ​​police) सुरू केला असता आता टीईटी परीक्षा, पोलीस भरती परीक्षांचे पेपरही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Edited By -Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT