gas tanker accident at mumbai nashik highway today morning  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Nashik Highway : गॅस टॅंकरची अडचण... मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक बंद राहणार?

गॅसने भरलेला टॅंकर लवकरात लवकर घटनास्थळावरुन हटविला पाहिजे अशी चर्चा सुरु आहे.

Siddharth Latkar

- फय्याज शेख

Shahapur News :

मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणा-या गॅस टॅंकरचे ड्रायव्हर केबीन (कपलिंग तुटल्याने) तुटुन गेल्याने गॅसने भरलेली टॅंकर टाकी महामार्गावरच अडखळून राहिली आहे. या घटनेमुळे गॅस गळती होण्याची भीती निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

ही घटना शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील दहागाव फाट्यावर घडली आहे. या घटनेनंतर येथील वाहतुक काळ विस्कळीत झाली. गॅसने भरलेला टॅंकर लवकरात लवकर घटनास्थळावरुन हटविला पाहिजे अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान गॅसने भरलेला टॅंकर हटविण्यासाठी काही काळ मुंबई नाशिक महामार्गावरी वाहतुक बंद करावी लागेल अशी शक्यता निर्माण झाला आहे. घटनास्थळी पाेलीस दाखल झाले आहेत. या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या पथकास पाेलीसांनी पाचारण केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT