LPG Gas Cylinder Price Today Saam Tv
मुंबई/पुणे

LPG Prices in Maharashtra : गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त, मुंबई-पुण्यासह तुमच्या जिल्ह्यात किती रुपयांना मिळणार? सर्वात स्वस्त कुठे?

Gas Cylinder Prices : येत्या १ सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

प्रविण वाकचौरे

LPG Prices :

केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठी भेट दिली आहे. घरगुती गॅस दरात २०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय मोदी सरकारने काल जाहीर केला. येत्या १ सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

देशातील ३३ कोटी जनतेला सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या ९.६ कोटी नागरिकांना याचा डबल फायदा होणार आहे. उज्ज्वला योजनेतील सिलिंडर ४०० रुपयांना स्वस्त मिळणार आहे. गॅस सिलिंडरच्या या दरकपातीनंतर राज्यात सिलिंडरच्या किमती काय असतील यावर एक नजर टाकूया. (Latest Marathi News)

राज्यातील जिल्ह्यांनुसार सिलिंडरच्या किमती?

मुंबई- ९०२.५० रुपये

पुणे - ९०६ रुपये

ठाणे - ९०२.५० रुपये

नागपूर - ९५४.५० रुपये

छत्रपती संभाजीनगर - ९११.५० रुपये

अहमदनगर - ९१६.५० रुपये

अकोला- ९२३ रुपये

अमरावती- ९३६.५० रुपये

भंडारा - ९६३ रुपये

बीड- ९२८.५० रुपये

बुलडाणा - ९१७.५० रुपये

चंद्रपूर - ९५१.५० रुपये

धुळे- ९२३ रुपये

गडचिरोली - ९७२.५० रुपये

गोंदिया - ९७१.५० रुपये

हिंगोली - ९२८.५० रुपये

जळगाव - ९०८.५० रुपये

जालना - ९११.५० रुपये

कोल्हापूर - ९०५.५० रुपये

लातूर - ९२७.५० रुपये

नांदेड - ९२८.५० रुपये

नंदूरबार - ९१५.५० रुपये

नाशिक - ९०६.५० रुपये

धाराशिव - ९२७.५० रुपये

पालघर - ९१४.५० रुपये

परभणी - ९२९ रुपये

रायगड - ९१३.५० रुपये

रत्नागिरी- ९१७.५० रुपये

सांगली - ९०५.५० रुपये

सिंधुदुर्ग - ९१७ रुपये

सोलापूर - ९१८.५० रुपये

वर्धा - ९६३ रुपये

वाशिम - ९२३ रुपये

यवतमाळ - ९४४.५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, प्रति तोळा १ लाख २४ हजारांच्या पार; आज किती रूपयांनी महागले गोल्ड?

Pimpri Chinchwad Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पिंपरी चिंचवड पोलीस; ४४ लाख रुपयाची मदत

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! 'त्या' GR ला स्थगिती देण्यास नकार, कोर्टात नेमकं काय घडलं?

Virar News: माझ्या आईला न्याय द्या! चिमुरडीचं हृदयस्पर्शी आंदोलन|VIDEO

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात मोठी बातमी, GR ला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

SCROLL FOR NEXT