मुंबई/पुणे

Former Pune Mayor: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन

Former Pune Mayor : मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्याचे महापौर झाले होते. २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौरपद भूषवले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर जाधव

Former Pune Mayor Mohan Singh Rajpal Passed away : पुणे: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. मोहनसिंग राजपाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्याचे महापौर झाले होते. २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौरपद भूषवले होते. गेले महिन्यांपासून ते आजारी होते. आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT