Foreigner singing marathi song twitter
मुंबई/पुणे

Viral video: कुंकू लाविलं रमानं...भीमाच्या गाण्याची परदेशी तरुणीला भूरळ- VIDEO

Foreigner singing marathi song: एका परदेशी तरुणीने एका कार्यक्रमात हजेरी लावली आहे. याच कार्यक्रमात तिने हे गाणं म्हंटलं आहे.

Ankush Dhavre

Viral bhimgeet video: सध्या तरुणाई रॅप साँग आणि हॉलिवूड साँगकडे जास्त आकर्षित होताना दिसून येत आहे.

एमसी स्टॅन आणि एमिवे सारखे रॅपर तरुणाईला आपल्याकडे आकर्षित करत आहेत. असं असताना देखील काही अशी लोकं आहेत, जे अजूनही मराठी गाण्यांना प्राधान्य देतात.

यात केवळ भारतीय नव्हे तर परदेशी लोकांचाही समावेश आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांची ख्याती जगभर पसरलेली आहे. तसेच भिमगीते देखील प्रसिध्द आहेत. यातीलच एक प्रसिद्ध गाणं म्हणजे कुंकू लावीलं रमानं. आता एखाद्या मराठी भाषिकाने हे गाणं म्हटलं तर नवल वाटणार नाही.

मात्र एका विदेशी तरुणीने हे गीत गायलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.(Viral video)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका परदेशी तरुणीने एका कार्यक्रमात हजेरी लावली आहे. याच कार्यक्रमात तिने हे गाणं म्हंटलं आहे.

विशेष म्हणजे तिने हे गाणं त्याच सुरात आणि तालात म्हटलं आहे.

गायक सुष्मा देवी यांनी हे गीत गायलं आहे. या गाण्याला यूट्यूबवर लाखो लोकांनी पाहिलं आहे. तसेच परदेशी तरुणीने गायलेल्या या गाण्याला देखील नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Launch In India: १९ सप्टेंबरपासून iPhone 17 बाजारात विक्रीसाठी दाखल, जाणून घ्या खास अन् दमदार ऑफर्स

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT