Mumbai Fire Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत महालक्ष्मी परिसरात इमारतीला भीषण आग

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईच्या (Mumbai) महालक्ष्मी परिसरातील विठ्ठल निवास इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची माहिती मिळत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

विठ्ठल निवास या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग (Fire) लागली आहे. या आगीचे कारण अदुनही समजलेले नाही. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमनचे कर्मचारी करत आहेत.

हे देखील पहा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

SCROLL FOR NEXT