Fire at a warehouse in Sakinaka रुपाली बडवे
मुंबई/पुणे

Fire In Mumbai Video: मुंबईतील साकीनाका येथील गोदामाला लागलेली आग आटोक्यात; कुलिंग ऑपरेशन सुरू

Fire at a warehouse in Sakinaka: याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे, मुंबई

Fire at a warehouse in Sakinaka: मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड या ठिकाणी एका गोदामाला भीषण आग लागली होती. साकीनाका येथील वारदान गल्लीमध्ये ही आग लागली होती. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही. (Mumbai Latest News)

ही भीषण आग लागल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले होते. आता ही आग आटोक्यात आल्याने या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणी वाढणार? विदेशी फंडिंग ईडीकडून चौकशी सुरू, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra News Live: रायगडच्या खारपाडा टोल नाक्यावर, मनसे कार्यकर्त्यांचा राडा

Jantar Mantar Viral Girl: 'आज माझा वाढदिवस आहे, मला माफ करा...'; वादग्रस्त विधानांनंतर अल्पवयीन मुलीची पहिली प्रतिक्रिया

CM टार्गेट, हनीट्रॅपमध्ये मंत्र्यांचा पोरगा,जंतर-मंतर आंदोलन; STF नं 'उधळला जैश-ए-मोहम्मदचा मोठा कट

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT