Crime News, Palghar Saam TV
मुंबई/पुणे

Toll Plaza : टोलवरुन वाहन चालक, कर्मचा-यांत राडा; शिवीगाळ, मारहाणीमुळे नाक्यावर तणाव

ही घटना पाेलिसापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पाेहचली.

रुपेश पाटील

Toll Plaza : टोल देत नसल्याच्या कारणावरून चारोटी टोल नाक्यावर टोल कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यात झालेल्या वादाच रूपांतरण तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्याने कासा पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. (Breaking Marathi News)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी मुंबईकडून (mumbai) आलेल्या वाहन चालकाकडून टोल देण्यास विरोध करण्यात आला. त्यातून टोल कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले.

यावेळी दाेन्ही गटाकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण सुरु हाेती. त्यामुळे काही काळ टोल नाक्यावरचे (toll plaza) वातावरण तंग झाले हाेते. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कासा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT