Mumbai Ahmedabad Highway : पुलावरून पडून पुण्यातील बाईकस्वाराचा मृत्यू

या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
Accident, Palghar, Pune, Youth
Accident, Palghar, Pune, YouthSaam Tv
Published On

Mumbai Ahmedabad Highway : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील तवा येथे पुलावरून जाणा-या बाईकचा अपघात झाला. या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी - पुणे येथील रहिवासी असलेल्या वीस वर्षीय युवक गुजरात येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ताे गुजरातहून पुण्याकडे परतत असताना त्याचा अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

Accident, Palghar, Pune, Youth
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Result : 'भीमा' च्या मतमाेजणीस प्रारंभ

राजवीर सिंग संधू अस या युवकाचे नाव आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील तवा येथे त्याची बाईक वेगाने निघाली हाेती. अचनाक बाईक पुलावरून खाली पडली. या अपघातात (accident) त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.

Edited By : Siddharth Latkar

Accident, Palghar, Pune, Youth
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; ट्रकचा चक्काचूर, नागपूरच्या बस चालकासह तिघे जखमी
Accident, Palghar, Pune, Youth
Ambernath : अंबरनाथ गोळीबार प्रकरण राजकीय वैमनस्यातून; पंढरीनाथ फडके अटकेत, ३२ जणांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com