Breaking News: दाऊद आणि महाराष्ट्रातील नेत्यांमधला करार ईडीच्या रडारवर? Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News: दाऊद आणि महाराष्ट्रातील नेत्यांमधला करार ईडीच्या रडारवर?

ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना आज पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडणार आहे. मात्र त्यापूर्वी ईडीनं सर्जिकल स्ट्राईक केला आहे

साम टिव्ही

मुंबई : ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना आज पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडणार आहे. मात्र त्यापूर्वी ईडीनं सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मुंबई (Mumbai) आणि लगतच्या परिसरात ईडीनं (ED) छापासत्र सुरु केलं आहे. (ED Raids in Mumbai in Dawood Connection)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याचं कळत आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT