Dombivli Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime News: डोंबिवली हादरली! मित्राला दारू आणायला पाठवून तरुणीवर केला सामूहिक अत्याचार...

Dombivli Latest News: डोंबिवली हादरली! मित्राला दारू आणायला पाठवून तरुणीवर केला सामूहिक अत्याचार...

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Dombivli Crime News:

तरुणीच्या मित्राला दारु आणण्यासाठी पाठवून तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसानी दोघांपैकी एक आरोपी दिनेश याला अटक केली आहे. तर दिनेशचा साथीदार सुनिल याचा शोध पोलिस घेत आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील कुंभारखान परिसरात पिडीत तरुणी तिच्या एका मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. ती तिच्या राहते घर सोडण्याच्या तयारीत होती. तिने तिचे सामन तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी पिडीत तरुणी आणि तिचा मित्र हे तिचे सामान पाहण्यासाठी गेले असता.

या दोघांच्या ओळखीचा दिनेश आणि सुनिल हे दोघे घरी होते. या दोघांनी पिडीत तरुणाच्या मित्राला दारु आणण्याकरीता सांगितले. तिचा मित्र दारु आण्यासाठी निघून गेला. तरुणी एकटीच घरी होती. याचा फायदा घेत दिनेश गडारी याने तरुणीवर अत्याचार केला.  (Latest Marathi News)

या दोन्ही नराधमांच्या तावडीतून सुटून घराबाहेर मदतीसाठी घराबाहेर निघून पळू लागली. तिचा पाठलाग करुन दिनेश याचा मित्र सनिल याने तिला एका रिक्षात कोंबून रिक्षात तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

विष्णूनगर पोलिसांनी एसीपी सुनिल कुऱ्हाडे, वरिष्ठ पेलिस निरिक्षक मोहन खंदारे आणि महिला पोलिस अधिकारी मेघा वर्मा यांच्या मार्ग दर्शनाखाली तपास सुरु झाला. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moisturizer For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणता मॉइश्चरायझर आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: तेल्हारा नगरपालिकेत वंचित आणि शेतकरी पॅनलसह तेल्हारा विकासमंच'मध्ये युतीची घोषणा

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT