Vegetable Vendor Washing Leafy Vegetables In Gutter Video Viral saam tv
मुंबई/पुणे

Viral News: तुमच्या जेवणात गटारातील भाजी? पालेभाज्या धुण्याचा किळसवाणा प्रकार |Video Viral

Vegetable Vendor Washing Leafy Vegetables In Gutter Video Viral: सोशल मीडियावर एक उल्हासनगरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एक भाजी विक्रेता गटारातील पाण्यात पालेभाज्या धुताना दिसत आहे.

Bharat Mohalkar

तुम्ही मेथीची भाजी मिटक्या खाताय? तर सावधान. कारण तुमच्या ताटातली भाजीमुळे तुम्हाला जीवघेणा आजार होऊ शकतो. आम्ही हे का सांगतोय? भाजी जीवघेणी कशी ठरु शकते? जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ताजी ताजी हिरवी भाजी मिळाली, असं म्हणत तुम्ही खूश होत असाल तर हा व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोक्यात तिडीक गेल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही भाजी विकत घेण्याआधी ती चक्क गटाराच्या पाण्यात धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार उल्हासनगरच्या खेमाणी मार्केट परिसरातून समोर आलाय. भाजी धुण्याच्या या घाणेरड्या प्रकारामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.

निरोगी राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करण्याच्या नादात तुम्ही गंभीर आजाराचे बळी ठरु शकता.त्यामुळे तुम्ही खात असलेल्या भाज्या गटाराच्या पाण्याने धुतल्या जात तर नाहीत ना? याची खबरदारी आता तुम्हालाच घ्यायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT