Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण अत्यंत महत्वाचे मानले जाते.
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण रविवारी ७ सप्टेंबर ला असणार आहे.
यंदा ग्रहण अत्यंत खास आहे. यामागचे कारण म्हणजे ५०० वर्षानंतर शनि आणि मंगळाच्या युतीमुळे संसप्तक योग तयार होणार आहे.
चंद्रग्रहणाच्या दिवशी शनि आणि मंगळ समोरासमोर येतील ज्यामुळे संसप्तक योग तयार होईल.
वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण शनीच्या राशी कुंभ आणि गुरूच्या पूर्वभाद्रपद नक्षत्रात होणार आहे.
ज्योतिषाच्या मते, चंद्रग्रहणाच्या वेळी ५०० वर्षानंतर संसप्तक योग तयार झाल्यामुळे काही राशींनाही फायदा होईल.
चंद्रग्रहणाच्या वेळी समसप्तक योग निर्माण झाल्याने वृषभ राशीच्या लोकांना फायदा होईल.
मकर राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप शुभ आहे. या काळात मकर राशींच्या लोकांना चांगली बातमी मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप चांगले मानले जाते. आर्थिक स्थिती खूप चांगली असेल.
ं
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे . अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.