Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री पूजा सांवतने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.
पूजाने अत्यंत कमी कालावधीत तिचं अनोखे स्थान चाहत्यांच्या मनात केलं आहे.
अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकतंच पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
गुलाबी रंगाच्या साडीत पूजाने खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
पूजाने साडीवर साजश्रृगांर केला आहे तिने गळ्यात हार, कानातले, बांगड्या घातल्या आहेत.
पूजाचे साडीतील मनमोहक फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.