Apurva Gore: अगं, सौंदर्याची कळी खुलली...

Manasvi Choudhary

अपूर्वा गोरे

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे.

Apurva Gore | Instagram

मालिकेतील भूमिका

या मालिकेत अपूर्वा गोरेने इशा ही भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना देखील अपूर्वाची भूमिका आवडली.

Apurva Gore | Instagram

फोटो पोस्ट करते

अपूर्वा सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

Apurva Gore | Instagram

नवीन फोटो

नुकतेच अपूर्वाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Apurva Gore | Instagram

शॉर्ट ड्रेस

गुलाबी कलरचा शॉर्ट प्रिटेंड ड्रेसमध्ये अपूर्वाने फोटोशूट क्लिक केला आहे.

Apurva Gore | Instagram

क्यूट अंदाज

अपूर्वाने या लूकमध्ये क्यूट फोटो क्लिक केले आहेत. सोशल मीडियावर अपूर्वाचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

Apurva Gore | Instagram

फोटोंना लाईक्स

अपूर्वाच्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत

Apurva Gore | Instagram

next: Ankita Walawalkar: जरतारी काठ, नऊवारी थाट मोगरा गजरा साजे केसात...

येथे क्लिक करा...