Dilip Walse-Patil  SaamTV
मुंबई/पुणे

Dilip Walse Patil: परवानगी न घेता पुतळा उभा करणाऱ्यांना गृहमंत्र्यांचा इशारा

जाणून बुजून दुही निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: कोरोना (Corona) संकटाने मागील २ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून यावेळी उमटत आहे. शिवजयंती बंधन घातली. त्यात कोणता समाज डोळ्यासमोर ठेवून केला नाही. याबाबत गाईड लाईयन्स आखून दिलेल्या आहेत. त्या पुतळा उभ करायचा हरकत नाही. जाणून बुजून दुही निर्माण करण्याचे काम काही लोक करत आहेत.

हे देखील पहा-

तुम्ही सरकार,जिल्हाधिकारी परवानगी घ्या पुतळा सुरक्षितता पण महत्वाची आहे. विचारपूर्वक कृती केली पाहिजे. मराठा आरक्षणाची संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे. हा विषय केंद्राकडे न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान काळात सारथी बाबत त्यांनी भूमिका मांडल्या सरकार बोलत आहे. त्यामधून मार्ग काढत आहे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्या घराबाहेर आंदोलन करू नये. सर्व पक्षांनी कार्यकर्त्यांनी संयम बाळगला पाहिजे. जनतेला ट्रॅफिक समस्या व्हायला नको, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत.

यावरून संजय राऊत हे त्यांनी माहिती येइपर्यंत थांबावे लागेल. मग सर्वच चित्र स्पष्ट होणार आहे. हे नवीन राहिलेले नाही. केंद्रीय यंत्रणा वापर कस करायचं ही भूमिका योग्य नाही. एक पक्ष सोडून बाकी इतर पक्ष आणि नेत्यांवर रेड करणे याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. हे चुकीचे आहे. एकमेकांना आव्हान देणे आपल्यासमोर अनेक समस्या आहे. कोरोना समस्या आहे, आर्थिक संकट आहे. निवडणूक डोळ्यासमोर असताना राजकीय पक्ष रस्त्यावर येत असतील तर हे उचित नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुणे शहरातील तापमानात वाढ, हवेतील गारवा झाला कमी

EIL Recruitment: इंजिनियर झालात? या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT