Lalbaug Raja  
मुंबई/पुणे

Lalbagcha Raja: 'लालबागचा राजा'च्या हुंडीत लाखो रुपयाचे दागिने; अर्पण झालेल्या सोन्या-चांदीचा लिलाव सुरू

Lalbag Raja: लालबागचा राजाच्या चरणी भक्तांनी लाखो रुपयाचे दागिने अर्पण केले आहेत. सोने-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव आता सुरू झालाय.

Bharat Jadhav

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनलेल्या 'लालबागचा राजा'च्या हुंडीत अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मोजणी पूर्ण झाली आहे. आज लालबाग राजाच्या दरबारात भक्तांच्या उपस्थितीत ‘राजा’ला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येत आहे. यंदा लहान मोठे दागिने गणेश भक्तांकडून लालबागचा राजाच्या चरणी अर्पण करण्यात आले आहेत.

ज्या भक्तांचे नवस पूर्ण झाले अशा भक्तांकडून लालबागच्या राजाच्या दरबारात गणेश उत्सव काळात सोन्या चांदीच्या वस्तू लालबाग राजाच्या चरणी अर्पण केल्या जातात. यावर्षी तब्बल चार किलो होऊन अधिक सोन्याच्या वस्तू लालबाग राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत. या वस्तूंचा आज गणेश भक्तांच्या उपस्थितीत लिलाव सुरू करण्यात आला आहे. ज्या भक्तांचे नवस पूर्ण झाले आहेत असे भक्त गणेश उत्सवाच्या काळात येथे सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करतात. आज दहा वाजेपर्यंत लिलाव आलेला चालणार आहे, यानंतर उरलेले दागिने मंडळाकडून विक्री केले जातील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT