Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

Dhanshri Shintre

प्रीपेड प्लॅन

जिओ आता कमी किमतीत आणि दीर्घ वैधतेसह प्रीपेड प्लॅन देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना सोयीस्कर डेटा आणि कॉल सुविधा मिळतात.

नवीन रिचार्ज प्लॅन लाँच

जिओने ७५ रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, ज्यात ग्राहकांना डेटा, कॉल आणि इतर आकर्षक फायदे मिळतात.

हाय स्पीड डेटा

जिओच्या ७५ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १०० एमबी हाय स्पीड डेटा मिळतो, ज्यामुळे ग्राहक सहज इंटरनेट वापरू शकतात.

अतिरिक्त डेटा मोफत

जिओच्या या प्रीपेड प्लॅनसह यूजर्सना २०० एमबी अतिरिक्त डेटा मोफत मिळतो, ज्यामुळे इंटरनेट अनुभव अधिक वाढतो.

व्हॉइस कॉलिंगची सुविधा

जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज ५० एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते.

वैधता

जिओच्या ७५ रुपयांच्या प्लॅनमध्ये २३ दिवसांची वैधता आहे आणि हा प्लॅन फक्त जिओ फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

एअरटेल किंवा व्होडाफोन

सध्या एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियाकडे जिओच्या तुलनेत इतका कमी किमतीचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध नाही.

NEXT: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

येथे क्लिक करा