Nana Patole Saam TV
मुंबई/पुणे

OBC आरक्षणाबाबतचा डेटा न्यायालयाला जसा हवा तसा देणार - पटोले

मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा आणण्याच्या तयारीत.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : आज अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेत सरकारतर्फे आज संध्याकाळी ओबीसी आरक्षणबाबत (OBC Reservation) विशेष केबिनेट बोलवण्यात आली असल्याचं पचोलेंनी सांगितलं.

तसंच केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटा (Imperial Data) आहे. सर्वोच न्यायालयाने निकाल दिला आहे. ज्या प्रमाणे न्यायालयाला डेटा पाहिजे तसा डेटा राज्यसरकार कडून दिला जाईल असही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार कायदा आणण्याच्या तयारीत असल्याचंही ते म्हणाले.

दोन वर्षे कोरोना होता तसंच एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee) मिळणारा पगार कमी आहे. आथिर्क परिस्थिती चांगली झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मागणी नुसार विलीनीकरं करण्यासाठी प्रयत्न करणार असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT