चास कमान धरण ओव्हरफ्लो; पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न मिटला रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

चास कमान धरण ओव्हरफ्लो; पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न मिटला

चास-कमान जलाशय 100 टक्के भरला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहिदास गाडगे

पुणे - गेल्या पंधरा दिवसांपासून भीमाशंकर Bhimashankar परिसरात पावसाची Rain जोर कायम असल्याने भिमानदीवरील चास-कमान जलाशय 100 टक्के भरला आहे. आज सकाळी पाण्याचा विसर्ग 900 क्युसेसने भिमानदी Bhima River आणि डाव्या कालव्यात सुरु करण्यात आला आहे. चास-कमान धरणातुन भिमानदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पुढील काळात धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे देखील पहा -

चास कमान धरणातील पाणीसाठा वर्षभर शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जातो त्यामुळे शेतकरी वर्गासह नदीकाठच्या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या निमित्ताने मिटणार आहे. भीमाशंकर परिसरात पावसाची संततधार सतत सुरु असल्याने डोंगरमाथ्यावरुन खळखळ वाहणारे ओढे,नाले,दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा भिमानदी पात्र येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gk: हाताच्या तळव्यावर केस का नसतात? कारण वाचून चकित व्हाल

Online Shopping Scam : ऑनलाइन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यासोबत होईल हा स्कॅम

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

Paracetamol safety: गरोदर महिलांसाठी पॅरासिटोमोल किती सुरक्षित? WHO आणि AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Death : क्रीडा विश्वावर शोककळा; स्टार खेळाडूचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन, मॅचदरम्यान झाली होती दुखापत

SCROLL FOR NEXT