Court  Saam Tv
मुंबई/पुणे

Ambegoan: बलात्कार प्रकरणी ज्ञानेश्वर गुंजाळला २० वर्षाचा तुरुंगवास

संबंधित आराेपीस कठाेर शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकीलांनी प्रयत्न केले.

रोहिदास गाडगे

खेड : दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकणी राजगुरुनगर (rajgurunagar) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने (court) एकास २० वर्षाचा तुरुंगवास (jail) आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ज्ञानेश्वर शंकर गुंजाळ असे शिक्षा दिलेल्या आराेपीचे नाव आहे. (rajgurunagar latest marathi news)

आंबेगाव तालुक्यात सात वर्षापुर्वी ज्ञानेश्वर याने दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. त्याच्या विराेधात मंचर पोलीसांत गुन्हा दाखल झाला हाेता. याबाबतचा खटला राजगुरुनगर (rajgurunagar court) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होता. त्याची अंतिम सुनावणी नुकतीच झाली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी ज्ञानेश्वर यास २० वर्ष तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दरम्यान या खटल्यात संबंधित नराधमास कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील रजनी नाईक यांनी प्रयत्न केले. त्या म्हणाल्या संबंधित आराेपीस कठाेर शिक्षा झाल्यास लहान मुली, महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यास मदत होईल असे आम्ही न्यायालयात म्हणणे मांडले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

Dia Mirza: दिवाळी स्पेशल अभिनेत्री दीया मिर्झाचा शाही लूक, पाहा PHOTO

Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

Lakshmi Puja Thali: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आरतीच्या ताटात या वस्तू जरूर ठेवा

Maharashtra Live News Update : मुलीच्या छेडछाडनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट

SCROLL FOR NEXT