Central Railway  Saam TV
मुंबई/पुणे

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अंबरनाथ-बदलापूरदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड

Railway News : कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अजय दुधाणे

Central Railway :

गणपती दोन दिवसांवर आला आहे. त्याआधी रविवार आल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी लगबग सुरु आहे. नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून रेल्वेने आजचा मेगाब्लॉकही रद्द केला. मात्र तरीही नागरिकांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

कल्याण लोको शेडमधून इंजिन मागविण्यात आले आहे. पुढील अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : सेफ्टिक टँक साफ करताना मोठी दुर्घटना, ३ कामगारांचा मृत्यू; ५ जणांची प्रकृती गंभीर

Maharashtra Live News Update: राखी जाधव भाजपात प्रवेश करणार

Matar Recipes: मटारपासून बनवा या 4 चटपटीत रेसिपी, सकाळचा नाश्ता होईल पोटभर

Nagpur Tourism : नवीन वर्षात इतिहासाची उजळणी, लहान मुलांसोबत नागपूरमधील 'या' किल्ल्याची करा सफर

BJP Candidates List: BMC साठी भाजपकडून उमेदवारी जाहीर, मुख्यमंत्र्यांचा विश्वासू निवडणुकीच्या रिंगणात; यादीत कोण-कोण?

SCROLL FOR NEXT