Bhiwandi Building Collapse SAAM TV
मुंबई/पुणे

Building collapsed in Bhiwandi: भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली! ४० ते ५० जण दबल्याची शक्यता, बचाव कार्य सुरू

Building collapsed in Bhiwandi: ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bhiwandi Building Collapse: भिवंडी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. वळ ग्रामपंचायत हद्दीत वळपाडा येथे इमारत कोसळली. संपूर्ण इमारत भुईसपाट झाली. ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली दहा जण अडकल्याची शक्यता आहे.

भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथे आज, दुपारी ही इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोसळलेली इमारत ही तीन मजली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाची धुवाधार बॅटिंग

BMC Election: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम, आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

PM Ujjawala Yojana: खुशखबर! मोफत LPG गॅस मिळणार; कुठे अन् कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर

Kothimbir Vadi Recipe : परफेक्ट कोथिंबीर वडी कशी बनवाल? वाचा सिक्रेट रेसिपी

IND vs AUS Semifinal: "...तर तिला रोखणं कठीण", भारताविरूद्धच्या सेमीफायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला सतावेतय 'या' खेळाडूची भीती

SCROLL FOR NEXT