Breaking News Saam Digital
मुंबई/पुणे

Breaking News : मुंबई -गोवा महामार्गावर बस-रिक्षाचा भीषण अपघात; तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू

Mumbai -Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक तिलोरे गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Sandeep Gawade

Accident News

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक तिलोरे गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडिलांचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकाने दिली UPSC; २१व्या वर्षी IPS; आदर्श कांत शुक्ला यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू

Iran-US War: युद्धाच्या सापळ्यात डोनाल्ड ट्रम्पच अडकले? अमेरिकन जनतेला ट्रम्पनं फसवलं?

चिनी लढाऊ विमानांच्या तैवानवर घिरट्या; इराण-अमेरिकेनंतर आता चीन-तैवानमध्ये युद्ध?

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

SCROLL FOR NEXT