Viral Video: 'एका बॉयफ्रेंड'मुळे दोन तरुणींमध्ये भर रस्त्यावर हाणामारी Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video: 'एका बॉयफ्रेंड'मुळे दोन तरुणींमध्ये भर रस्त्यावर हाणामारी

एका फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्विस रोडवर तीन तरुणींचा आहे.

जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई : एका फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल Social Media मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्विस रोडवर तीन तरुणींचा आहे. ''तो माझा बॉयफ्रेंड होता. माझं त्याच्यासोबत सुरु होतं. तर तू का मध्ये पडलीस?'' असा सवाल करत या दोन तरुणी दुसऱ्या तरुणीला प्रचंड मारहाण करताना दिसत आहे.

चक्क रोडवरच एका तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत आली आणि येऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी गाठले. तेथे त्या मुलीला बॉय फ्रेंडसोबत का फिरतेस अशी विचारणा करत फिल्मी स्टाईल filmy Style बेदम मारहाण केली.

संबंधित घटना ही बुधवारी ता. 11 ऑगस्टला घडली. तिथे प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी ही मारहाण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. नंतर काल हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि लगेच व्हायरल झाला.

काय नेमकं प्रकरण?

रोडवर तीन तरुणींचा फ्री-स्टाईल फिल्मी हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर Social Media जोरदार व्हायरल होत आहे. विक्रोळीच्या Vikroli सर्व्हिस रोडवर नेहमीच संध्याकाळच्या वेळेस प्रेमी युगुल Couples असतात.

एका तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत येऊन तिच्या मित्रांसोबत Boyfriend फिरणाऱ्या मुलीला त्याठिकाणी पकडले. तिला माझ्या बॉयफ्रेंडसोबत तू का फिरतेस? अशी रागात विचारणा केली आणि तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

SCROLL FOR NEXT