Prasad Lad News  Saam Tv
मुंबई/पुणे

Prasad Lad News: 'माझ्या जीवाला धोका...' आमदार प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा

Prasad Lad Letter To CM Eknath Shinde & Mumbai Police Commissioner: प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून जिवाला धोका असल्याचे म्हणले आहे.

Gangappa Pujari

सचिन गाड, प्रतिनिधी...

Prasad Lad Letter To CM Eknath Shinde: भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून जिवाला धोका असल्याचे म्हणले आहे. अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा त्यांनी या पत्रामधून केला आहे. या धक्कादायक प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजपचे (BJP) नेते आमदार आणि उद्योजक प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लिहिले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांनाही हे पत्र त्यांनी पाठवले असून अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा पत्रामधून करण्यात आला आहे.

पत्रामध्ये गायकवाड नामक व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला असून जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे या पत्रामध्ये म्हणले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दखल घेण्यात यावी.. अशी विनंती या पत्रामधून करण्यात आली आहे.

काय आहे पत्र?

मला प्राप्त झालेल्या पत्रानुसार या पत्रात राहुल कंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड नामक व्यक्तीकडून मला जीवे मारण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करत प्रयत्न करत असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे.

तसेच माझ्या राहत्या घराजवळ व ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचे मला जाणवले आहे. या सर्व घटनांबाबत सोबत जोडलेल्या पत्रांच्या माध्यमातुन रितसर माहिती देण्यात आलेली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: कागलच्या राजकारणात नवा ट्विस्ट; ठाकरेसेनेच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार

Zodiac signs: या राशींसाठी आजचा दिवस सोन्याची संधी; कामात गती आणि धनलाभ होण्याची शक्यता

Maharashtra Nagar Parishad Live : भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही पैशांचे वाटप, वैभव नाईक यांचा आरोप

Maharashtra Live News Update: कराडजवळ सहलीच्या बसला अपघात, ८ विद्यार्थी जखमी

Mega Block News : महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवेर ४ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक,लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यावरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT